🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

पत्रकार संजय महाजन यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार




शिर्डी | दि. १२ प्रतिनिधी :शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संजय विठ्ठल महाजन यांची भाजप ओबीसी मोर्चा राहाता तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी व पोलीस बॉईज असोसिएशन जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला आणि भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे सह.सचिव विलासराव वाणी, संस्थेचे कर्मचारी नवनाथ थोरे, रावसाहेब वाणी, देविदास आसने, नितीन महाले, नरेंद्र निकम, सुभाष जाधव, सुदाम गोर्डे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Comments system