Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

साखर कारखाना कामगारांची तालिबानी हुकूमत?


एकलहरे प्रतिनिधी :  श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे गावात तालिबान पद्धतीची हुकूमत आल्याचे निदर्शनास आले आहे शेतकऱ्यांकडून तीन हजार रुपये मागणी कारखान्याचे कर्मचारी करत आहेत त्यांचे म्हणणे असे की कारखाना निवडणूक नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्देश दिले की सर्व शेतकऱ्यांकडून तीन हजार रुपये प्रति एकर  घेण्यात यावे असे श्री जधव यांनी सांगितले जो पैसे देणार त्याचीच उसा तोड करणार आमची तक्रार कोठे ही करा काहीही फरक पडणार नाही असे वक्तव्य कर्मचारी करत आहे
पैसे दिले तर सातबारा कोणाचाही pm.cm.mle. असो आम्ही तोडुन नेहू 

याच घटनेत एकलहरे येथील एका शेतकऱ्याचा ऊस बे कायदे शिर पद्धतीत तोडला आहे सातबारा एकाचा फायदा पैशे देणाऱ्यांचा

निष्कर्ष: शेत करी फसा वर चडला तरी चालेल पण कारखाना   कर्मचारी पैसे घेणार?
WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात