श्रीरामपूर – डॉ.बाबासाहेब आंबेडकर व सुबद्राबाई गायकवाड शाळा श्रीरामपूर येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी झेडा वंदन रीप्बालिक पक्षाचे जिल्हा सरचिटणीस महेंद्र त्रिभुवन यांच्या हस्ते झेडा वंदन करण्यात आले .कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राध्यापक संगीता पवार होत्या.
सदर प्रसंगी बोलताना महेंद्र त्रिभुवन म्हणाले कि भारतात सर्वभोम लोकशाही समाजवाद धर्म निरपेक्ष गणराज्य निर्माण केले. भारताच्या संविधानाने सर्व नागरिकांना स्वातंत्र्य ,समता,बंधुता व न्याय दिलेला आहे. सामाजिक न्यायाची तरतूद केलेली आहे कल्याणकारी राज्याघटनेचे ध्येय आहे. सर्वाना समान हक्क व दर्जा दिलेला आहे असे महेंद्र त्रिभुवन म्हणाले
No comments:
Post a Comment